situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: पुणे रेल्वे स्टेशन परिसरात २०० मीटर क्षेत्र नो पार्किंग झोन जाहीर

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या पुणे रेल्वे स्टेशन परिसरात (Pune)पार्किंगच्या वाढत्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी मोटार वाहन कायद्यान्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत स्टेशनच्या आतील भागातील इन गेटपासून आऊट गेटपर्यंतचा सुमारे २०० मीटरचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केला आहे.

याआधी या परिसरात पार्किंगसंदर्भात ज्या कोणत्याही आदेशांची अंमलबजावणी सुरू होती, ती आता रद्द करण्यात आली असून नवीन तात्पुरता आदेश लागू केला जात आहे. या आदेशामुळे वाहतुकीचा अडथळा दूर होऊन रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Crime News: पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू

सदर आदेशाविरोधात किंवा त्यासंदर्भात नागरिकांच्या सूचना अथवा हरकती असल्यास त्यांनी त्या लेखी स्वरूपात पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला नं. ६, एअरपोर्ट रोड, येरवडा पोस्ट ऑफिसजवळ, पुणे – ४११००६ या पत्त्यावर २ मे २०२५ ते १७ मे २०२५ या कालावधीत सादर कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सर्व प्राप्त सूचना आणि हरकतींचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार असून, फायर ब्रिगेड, पोलीस, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात येणार आहे.

Follow Us On