situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune-Lonavla local: पुणे-लोणावळा लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; तिसरी-चौथी मार्गिका प्रकल्पाला मिळणार गती

Published On:
ajit pawar

मावळ ऑनलाईन –  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित (Pune-Lonavla local)असलेल्या पुणे ते लोणावळा उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाला अखेर गती मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे लाखो लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

सध्या पुणे-लोणावळा या ६०.५९ किलोमीटर अंतरावर दररोज ४४ लोकल फेऱ्या धावत असून, लाखो प्रवासी या सेवांचा लाभ घेतात. मात्र, करोनानंतर लोकलच्या फेऱ्यांमध्ये कपात झाली होती. याशिवाय या मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्याही धावत असल्याने ताण वाढला असून, उपनगरीय सेवांसाठी स्वतंत्र मार्गिकेची मागणी प्रवासी संघटनांकडून वारंवार होत होती.


Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस


Sahara Old Age Home : गणेशोत्सवानिमित्त सहारा वृध्दाश्रमात हभप मोरे महाराज यांची किर्तन सेवा

मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत या प्रकल्पाचा सुमारे ५,१०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. प्रकल्पाच्या खर्चातील ५०.५० टक्के केंद्र सरकार आणि राज्य शासन उचलणार आहेत. राज्य शासनाचा वाटा २,५५० कोटी रुपये असून त्यातील २०% म्हणजे ५१० कोटी रुपये पुणे महापालिका, तर तेवढेच पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे. याशिवाय पीएमआरडीए ३०% म्हणजे 765 कोटी रुपये उचलणार असून उर्वरित निधी राज्य शासन देणार आहे.

या निर्णयामुळे पुणे-लोणावळा प्रवाशांना अधिक गतीमान व सोयीस्कर रेल्वे सेवा मिळणार असून, मुंबई-पुणे या दोन महानगरांमधील दळणवळण अधिक सुकर होणार आहे. तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेमुळे लोकल फेऱ्यांमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, वाढत्या प्रवासी ताणाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us On