situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: गांधर्व महाविद्यालयातर्फे रविवारी ‌‘परमेलप्रवेशक राग-रंग‌’

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे रविवारी ‌‘परमेलप्रवेशक राग-रंग‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रम रविवार, दि. 4 मे रोजी सायंकाळी 6 वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन संगीताचार्य डॉ. ज्योती काळे यांचे आहे. या कार्यक्रमात डॉ. मीनल देशपांडे, शुचिता आठलेकर, संगीताचार्य डॉ. ज्योती काळे यांचे गायन होणार असून स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), श्रीकांत भावे (तबला) साथ करणार आहेत. भारती विद्यापीठातील संगीत विभागाचे संचालक डॉ. शारंगधर साठे यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Maval Online Launching : ‘एआय’च्या युगात माध्यमांपुढे सृजनशीलता आणि विश्वासार्हता टिकविण्याचे आव्हान – राजीव खांडेकर

Follow Us On

Also Read