situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News:हडपसरमध्ये अपघात करून पसार झालेल्या टँकर चालकाला अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –भरधाव वेगाने (Pune Crime News)टँकर चालवत मोटारसायकलस्वाराला धडक देऊन त्याचा मृत्यू केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या टँकर चालकाला हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे. राजेंद्र एकनाथ तळेकर (वय ५१, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२१ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सुमारास ईश्वर साहू (वय २९, रा. सातववाडी, हडपसर, मुळगाव – छत्तीसगड) हे मोटारसायकलवरून पुणे-सासवड रोडवरील बालाजी फूड मार्केटिंगसमोरून जात असताना एका भरधाव टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर साहू यांचे डोक्यावरून टँकरचे चाक गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

Lonavala Morcha : लोणावळा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा; अमली पदार्थ विक्रीविरोधात नागरिक आक्रमक
 

या घटनेची नोंद हडपसर पोलीस ठाण्यात झाली. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, तसेच पोलीस अंमलदार तुकाराम झुंजार आणि चंद्रकांत रेजितवाड यांनी तपास सुरु केला. अपघातस्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टँकरचा आरटीओ नंबर शोधून काढण्यात आला आणि त्यावरून संबंधित चालकाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगर करत आहेत.



https://youtu.be/AwU80BMOQnY?si=3TtRnEGghO2RwOZ6

Follow Us On