situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 31 March 2025 : सहकारनगर येथे चहाच्या दुकानाला आग लागून कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू

Published On:
Kamshet Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – सहकारनगर येथील सयबा अमृततुल्य चहा दुकानात ( Pune Crime News 31 March 2025 )  निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीत संतोष श्रीसेन हेगडे (वय २६) हे होरपळून मरण पावले. तसेच, या आगीत फिर्यादी प्रसाद केंची यांच्या दुकानासह शेजारील इतर दुकानांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी केशव श्रीमंत जाधव (वय २८, रा. कात्रज कोंढवा रोड) याला अटक केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे)  सुरेखा चव्हाण करत आहेत.

डेक्कनमध्ये भरधाव वाहनाची धडक, ६० वर्षीय इसम ठार ( Pune Crime News 31 March 2025 ) 

डेक्कन परिसरात बीएमसीसी रोडवर रायगड बंगला समोर अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगात येऊन अरुण शंकर जोशी (वय ६०) यांना जोरात धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक अपघातानंतर फरार झाला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी करत आहेत.

Bajrang Dal Shobhayatra : आंबेगावमध्ये बजरंग दलाची ‘रेकॉर्ड ब्रेक’ शोभायात्रा

विश्रांतवाडीत शेअर बाजाराच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक ( Pune Crime News 31 March 2025 ) 

विश्रांतवाडी येथे एका ४७ वर्षीय व्यक्तीस शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २२,२८,६००/- रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल धारक आणि बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Lonavala Crime News : वेहरगाव येथे पाणी भरण्यावरून दोन गटांत वाद, परस्परविरोधी तक्रारी दाखल

मुंढवा येथे बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ९ वर्षीय मुलाचा मृत्यू ( Pune Crime News 31 March 2025) 

मुंढवा येथे नवीन पूल बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सदर खड्डा पाण्याने भरलेला असून, सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. याप्रकरणी संबंधित बांधकाम कंपनी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करत आहेत.

चंदननगरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज चोरीस ( Pune Crime News 31 March 2025) 

चंदननगर येथील कल्पतरू सोसायटीमध्ये एका ७० वर्षीय महिलेच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५०,०००/- रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण १,९०,०००/- रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजय असवले करत आहेत.

Follow Us On