situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 21 March 2025 : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

Published On:
Pune Crime News 21 March 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – बिबवेवाडी येथे राहणाऱ्या ५४ वर्षीय व्यक्तीस अनोळखी इसमाने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत त्यांची तब्बल ५ लाख ३५ हजार ९५ रुपये फसवणूक (Pune Crime News 21 March 2025) केली आहे.

सदर घटना ९ मार्च २०२५ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी ऑनलाइन माध्यमाद्वारे घडली. फिर्यादीच्या विश्वासास पात्र ठरून आरोपीने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील करत आहेत.

कोंढवा येथे धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला (Pune Crime News 21 March 2025)

कोंढवा परिसरात सना हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंगच्या कारणावरून एकास धारदार शस्त्राने डोक्यात वार करून गंभीर जखमी करण्यात आले.

या प्रकरणी ३२ वर्षीय आरोपी, राहणार कोढवा, पुणे; तसेच २८ वर्षीय आरोपी, राहणार भाग्यलक्ष्मी टॉवर, मिठानगर, कोंढवा, पुणे (अटक); आणि इतर तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ मार्च २०२५ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपींनी फिर्यादीवर फायटरने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रऊफ शेख करत आहेत.

कोंढवा खुर्द येथे हत्यारबंद हल्ला (Pune Crime News 21 March 2025)

कोंढवा खुर्द येथील गौसिया केटरर्सजवळ, कौसरबाग रोड येथे हत्यारबंद हल्ल्याची घटना घडली. फिर्यादी व त्यांचे मित्र नाश्ता घेत असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधील आरोपींनी गौसिया हॉटेलच्या मालकाशी भांडण सुरू केले. फिर्यादी हे पाहत उभे असल्याचे पाहून आरोपींनी गर्दीतून येऊन धारदार हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला.

या प्रकरणी ३० वर्षीय आरोपी, राहणार कोंढवा खुर्द, पुणे; तसेच ३२ वर्षीय आरोपी, राहणार शेरखान चाळ, चाँद मस्जिदजवळ, कोंढवा बु, पुणे; आणि २२ वर्षीय आरोपी, राहणार इलेक्ट्रॉन सिटी रोड, बोगनअली बंगळुरू, कर्नाटक (अटक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात नोंदवला गेला असून पुढील तपास सुरू आहे.

Follow Us On