situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनाच्या गर्दीत गोंधळ; महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी लंपास

Updated On:
---Advertisement---

Team MyPuneCity – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीला गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लुटले. दर्शनासाठी उभ्या असलेल्या महिलेला दोन महिलांनी गोंधळ घालून गळ्यातील ४० हजार रुपयांची सोनसाखळी लंपास केली. विश्रामबाग पोलिसांनी दोघी महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

ही घटना ४ मे २०२५ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी २६ वर्षीय महिला आपल्या आई आणि मुलीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असताना गर्दीचा फायदा घेत माधुरी संतोष सुकळे (घाडगे) आणि काव्या तनवीर जाधव या दोन महिलांनी त्यांच्यासोबत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

situs rans4d

गोंधळात त्यांनी फिर्यादीच्या मुलीच्या गळ्यातील अंदाजे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अलगदपणे चोरली. त्यानंतर त्या गर्दीतून निघून गेल्या. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून दोघींनाही अटक केली आहे.

Sunil Shelke: आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत- सुनील शेळके

Pimpri Chichwad Crime News 05 May 2025 : शेअर मार्केटच्‍या नावाखाली २० लाखांची फसवणूक

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अंमलदार काटे तपास करत आहेत. पोलिसांकडून दोघींचा पूर्वगुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यात येत असून त्यांच्या अधिक गुन्ह्यांचा शोध घेतला जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दीत असताना महिलांनी आपले दागिने सुरक्षित ठेवावेत आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Follow Us On