Team MyPuneCity –छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपाहार्य वक्तव्य केल्या (Prashant Koratkar)बद्दल प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आली आहे.तब्बल एक महिन्या नंतर अखेर आज त्याला अटक करण्यात आली.
Swar Gandhar: येत्या २९ मार्च रोजी ‘स्वर गंधार’ कार्यक्रमाचे आयोजन
कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव केलं होतं, त्यानंतर तो फरार झाला होता, अखेर त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशांत कोरटकर याला तेलंगणा येथून आज ताब्यात घेण्यात आले.