situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Prashant Bhagwat : सातेगावामध्ये ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रम उत्साहात संपन्नPrashant Bhagwat,सातेगाव,‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रम , प्रशांत भागवत

Published On:
Prashant Bhagvat

प्रशांत भागवत यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्काचा नवा उत्सव

मावळ ऑनलाईन –प्रशांत दादा भागवत युवा मंचतर्फे( Prashant Bhagwat) आयोजित ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रम साते येथे मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ व युवकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Bhide Bridge : भिडे पुलावरील वाहतूक शनिवारपासून पूर्ववत; सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनचालकांसाठी खुला

या कार्यक्रमास ग्रामीण भागातील जनप्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामपंचायत सदस्य आरती सागर आगळमे, भारती संजय आगळे, मीनाक्षी ताई आगळमे, आम्रपाली मोरे, वर्षाताई नवघणे, सारिका सुरेश आगळमे यांच्यासह निशा संदीप शिंदे आणि युवती अध्यक्ष भाविका आगळमे उपस्थित होत्या.

सांस्कृतिक सादरीकरणे, हास्यविनोद, तसेच समाजातील कार्यकर्त्यांच्या गौरवाने सजलेली ही ‘मनोरंजन संध्या’ ग्रामस्थांच्या सहभागामुळे संस्मरणीय ठरली. या कार्यक्रमाद्वारे सामाजिक ऐक्य, एकोप्याचा संदेश आणि प्रगतीचा ध्यास अधोरेखित करण्यात ( Prashant Bhagwat) आला.

Rashi Bhavishya 9 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

प्रशांत दादा भागवत हे आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या पुढाकाराने आयोजित अशा कार्यक्रमांना मिळणारा जबरदस्त प्रतिसाद हा त्यांच्या वाढत्या जनसंपर्काचा आणि लोकांमधील लोकप्रियतेचा प्रत्यय देणारा ठरत ( Prashant Bhagwat) आहे.

या कार्यक्रमाला पै. सुरेशभाऊ आगळमे, संदीप भाऊ शिंदे, प्रकाश भाऊ आगळमे, खंडू भाऊ आगळमे, संकेतदादा शिंदे, आणि आनंता आगळमे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सातेवाडी ग्रामस्थांच्या सहभागामुळे आणि प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वामुळे ही ‘मनोरंजन संध्या’ केवळ सांस्कृतिक सोहळा न ठरता जनसंपर्काचा आणि सामाजिक एकतेचा एक नवा उत्सव ( Prashant Bhagwat) ठरली.

Follow Us On