situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Potoba Maharaj : वडगावमध्ये पोटोबा महाराज जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात

Updated On:

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा सोहळ्याचे आयोजन

मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ येथील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या वतीने ( Potoba Maharaj) श्री पोटोबा महाराज जन्मोत्सवानिमित्त ६ ते १३ नोव्हेंबर दरम्यान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जीवन चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांनी दिली.

Parth Pawar Land Case : 99% मालकी पवारांची, तरीही गुन्हा फक्त भागीदारांवर

या सप्ताह काळात दररोज पहाटे ५ ते ६ या वेळात मानकऱ्यांच्या हस्ते ‘श्रीं’चा अभिषेक व महापूजा, तसेच सायंकाळी ६.३० ते ९ या वेळात मंदिराच्या प्रांगणात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा संपन्न होणार आहे. हभप डॉ. सुदाममहाराज पानेगावकर हे कथा सादर करणार आहेत. या काळात संत तुकाराम महाराजांचा अवतार जन्म, बालपण, कौटुंबिक सहवास, विवाह सोहळा, श्रीक्षेत्र भामचंद्र भंडारा, घोरावडेश्वर डोंगर येथील साधना, पंढरीची वारी श्री विठ्ठलाचे दर्शन ( Potoba Maharaj) आदी विविध प्रसंगावर कथा सांगणार आहेत.

Jambhale-Patil’s Transfer : प्रदीप जांभळे-पाटील यांना मंगळवारपर्यंत कार्यमुक्त करू नये, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची राज्य शासनाला विनंती

१२ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १२ या वेळात श्री कालभैरवनाथ देव जन्माचे कीर्तन होणार असून, त्यानंतर श्री पोटोबा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळात हभप तुषार महाराज दळवी यांचे काल्याचे कीर्तन व काल्याच्या महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, तुकाराम काटे, अशोक ढमाले,अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे,सुभाष जाधव, भास्करराव म्हाळसकर, सुनीता कुडे, लेखनिक संभाजी येवले यांनी सोहळ्याचे संयोजन केले ( Potoba Maharaj) आहे.

Follow Us On