situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri News : ताणतणावातून दिलासा देण्यासाठी विनोदी कलाकृतींची भूमिका मोलाची : डॉ. संदीप पाचपांडे

Published On:
Pimpri News
---Advertisement---

गुलकंद चित्रपटातील कलाकारांचा एएसएम संस्थेतर्फे सत्कार

Team MyPuneCity – अध्ययन, अध्यापन आणि परीक्षेच्या ताणतणावातून दिलासा देण्यासाठी विनोदी कलाकृती मोलाची भूमिका बजावत आहेत. मराठी विनोदी चित्रपट आणि मालिकांची ही परंपरा प्रदर्शित होणारा ‘गुलकंद’ चित्रपट कायम राखेल, असा विश्वास औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी सोमवारी (दि.28) व्यक्त ( Pimpri News) केला.

Pimpri Chinchwad Crime News 29 April 2025 : पिंपरी येथे पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण

पिंपरी येथील एएसएम संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सह निर्माता सचिन मोटे विनोदी अभिनेते समीर चौघुले, प्रसाद ओक, अभिनेत्री ईशा डे आणि कलाकारांचा डॉ. संदीप पाचपांडे यांच्या हस्ते फुलरोपे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विश्वस्त डॉ. प्रीती पाचपांडे, कलाकार शर्विल आगटे, दशरथ सिरसाठ आणि गणेश चौधरी ( Pimpri News) उपस्थित होते.

Maval Crime News : भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक

‘गुलकंद’ चित्रपट कुटुंब व्यवस्थेतील वास्तवावर भाष्य करणारा असून तो पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांना अनोखा अनुभव येईल, असा विश्वास समीर चौगुले यांनी यावेळी व्यक्त केला. दिग्दर्शक गोस्वामी आणि अभिनेते प्रसाद ओक यांचीही यावेळी भाषणे झाली. गुलकंद मधून मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्यांना सामाजिक संदेश द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याने त्यांनी सांगितले. आपल्या आवडत्या मराठी कलाकारांना पाहून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या उत्साहास प्रतिसाद देत या कलाकारांनी चाहत्यांसोबत सेल्फी काढले.टास्क फोर्सचे संचालक डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. सीसीएसआयटीचे प्राचार्य डॉ. ललित कनोरे यांनी आभार ( Pimpri News) मानले.

Follow Us On