situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Police : पोलीस महासंचालक व विशेष सेवा पदक प्राप्त अधिकारी व अमंलदार यांचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते गौरव

Published On:
Pimpri Chinchwad Police
---Advertisement---

Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील(Pimpri Chinchwad Police) तीन अधिकारी, दोन अंमलदार यांना महासंचालक पदक जाहीर झाले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षांहून अधिक कालावधी सेवा करणाऱ्या सहा अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले. या अधिकाऱ्यांना १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले.

Rashi Bhavishya 2 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या कार्यरत असणारे पोलिस निरीक्षक विठ्ठल सदाशिव साळुंखे, पोलिस निरीक्षक सुहास सुरेश आव्हाड, पोलिस निरीक्षक देवेंद्र परशराम चव्हाण, पोलीस अमंलदार विकास तुकाराम राठोड, नितीन शरद ढोरजे तसेच गडचिरोली जिल्हयामध्ये दोन वर्षांहून जास्त सेवा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्याने पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी पोलिस निरीक्षक दिगंबर पांडुरंग सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक संदिप शहाजी खलाटे, पोलिस उपनिरीक्षक गंगाधर संभाजी ढगे, पोलिस उपनिरीक्षक अहमद काशिमसाब मुल्ला, पोलिस उपनिरीक्षक विकास जयवंत सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक अतुल दिलीप जाधव यांचा गौरव करण्यात (Pimpri Chinchwad Police) आला.

Traffic Update : महाराष्ट्र दिनाची सुट्टी पर्यटकांवर उलटली; खंडाळा घाटात वाहनांचा महाजाम

याबद्दल वरील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर, तसेच सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त सतीश कसबे, सहा पोलीस आयुक्त सुनिल कु-हाडे (Pimpri Chinchwad Police) उपस्थित होते.

Follow Us On