situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News : सराईत चोरट्यास अटक;पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On:
Pimpri Chinchwad Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – चेन चोरी करणाऱ्या सराईत ( Pimpri Chinchwad Crime News) चोरट्याला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून पाच लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रेम बिरम नानावत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात चेन चोरी करणारा संशयित आरोपी प्रेम नानावत याचा मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून चार लाख 56 हजार रुपये किमतीचे 57 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण पाच लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ( Pimpri Chinchwad Crime News) आहे.

प्रेम हा महाळुंगे, देहूरोड, चाकण, रावेत, निगडी पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यात फरार होता. या व्यतिरिक्त त्याने चिखली, रावेत, देहूरोड, लोणावला परिसरात चार चैन चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्याला चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ( Pimpri Chinchwad Crime News)आहे.

Follow Us On