situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 2 May 2025 : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 6 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१ मे) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कावेरीनगर भाजी मंडई जवळ करण्यात ( Pimpri Chinchwad Crime News 2 May 2025) आली.

अभिषेक सिद्धराम मौसलगी (२१, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार समाधान कांबळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक याने त्याच्या कब्जात १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ११०० ग्रॅम गांजा बेकायदेशिररित्या विक्री करीता बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी अभिषेक याला ताब्यात घेत त्याच्याकडून गांजा जप्त केला आहे.

Crime News : व्यवसायाच्या बहाण्याने डॉक्टरची ३० लाखांची फसवणूक


मोशी येथे किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 2 May 2025)

किरकोळ कारणावरून तरुणाला चौघांनी मिळून मारहाण केली. ही घटना बुधवारी (३० एप्रिल) सायंकाळी आठ वाजता भारतमाता चौक, मोशी येथे घडली.

चैतन्य विलासराव कवडे देशमुख (२०, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरी बोराटे (२१, मोशी), प्रेमनाथ बोराटे (४६), संकेत जाधव (२२), ओमकार बोराटे (२०) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेमनाथ याने चैतन्य यांना ‘तू माझ्या मुलासोबत भांडण का केले’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत सर्व आरोपींनी बेदम मारहाण केली. काठीने छातीवर, हातावर मारून गंभीर जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी चैतन्य यांची आई आली असता त्यांना देखील आरोपींनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Talegaon Dabhade : गुलाब शिंदे यांची फार्मास्युटिकल सायन्स विषयात पीएचडी


तळवडे येथून डिलिव्हरीसाठी दिलेल्या पिकअप वाहनाचा अपहार ( Pimpri Chinchwad Crime News 2 May 2025)

तळवडे येथून बंगलोर येथे डिलिव्हरी देण्यासाठी चालकाच्या ताब्यात दिलेल्या पिकअपचा चालकाने अपहार केला. ही घटना १२ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत श्री. बी. ट्रान्सपोर्ट तळवडे चौक, तळवडे येथे घडली.

ऋषिराज दशरथ खंडारे (३५, जळकोट, जि. लातुर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. सुहास तुकाराम बाठे (३१, तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे आरोपी ऋषीराज हा चालक म्हणून काम करत होता. फिर्यादी यांनी ऋषीराज याच्या ताब्यात तळवडे येथून बंगलोर येथे पोहोचविण्यासाठी एक पिकअप टेम्पो दिला. ऋषीराज याने टेम्पो बंगलोर येथे न पोहोचवता आठ लाख रुपये किमतीच्या टेम्पोचा अपहार केला.

Follow Us On