situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pavana Dam : पवना धरण ४८ टक्के भरले; मावळ परिसरात दमदार पाऊस

Published On:
Pavana Dam

मावळ ऑनलाईन – गेल्या २४ तासांत पवना धरण (Pavana Dam) परिसरात दमदार १०२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्यामुळे धरणातील पाणीसाठा ४७.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या एकूण ६४७ मि.मी. पावसामुळे धरण क्षेत्रातील झरे, ओढे व उपनद्या पुन्हा प्रवाही होऊ लागल्या असून जलसाठ्यात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे पवना धरण शहर व परिसरासाठी यंदा लवकर समाधानकारक स्थितीत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पवना धरणाचा (Pavana Dam) साठा याच तारखेला मागील वर्षी केवळ १८.३८ टक्के इतका होता. यंदा तो जवळपास ३० टक्क्यांनी अधिक असून ही बाब जलसंपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे. गेल्या २४ तासांतच साठ्यात १.४७ टक्के वाढ झाली असून १ जूनपासून आतापर्यंत एकूण २७.८३ टक्के साठा वाढलेला आहे.

Suresh Dhotre : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव दाभाडे शहराध्यक्षपदी सुरेश धोत्रे यांची निवड

पवना धरण (Pavana Dam) हे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाचा जलस्रोत असून, धरणातील पाणीसाठ्याच्या स्थितीकडे दररोज लक्ष ठेवले जात आहे. सध्या धरणात झऱ्यांतून आणि प्रवाहांतून येणारे पाणी सातत्याने वाढत असल्याने येत्या काही दिवसांत पाणीसाठा ५० टक्क्यांपार जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मावळसह परिसरात सुरु असलेल्या या दमदार पावसामुळे शेतीच्या दृष्टीनेही सकारात्मक वातावरण तयार झाले असून, शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका, मका आणि भुईमुगासाठी शेतीची पूर्वतयारी सुरु केली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे धरण परिसरातील नागरिक व प्रशासन सतर्क आहेत.

Pune: रसिकांची दाद कलाकारांना सुखावते – पं. सुहास व्यास

पाणी टंचाईवर दिलासा, परंतु प्रशासन सतर्क
दरवर्षी जूनच्या शेवटीही धरणात (Pavana Dam)समाधानकारक साठा नसतो. मात्र यंदा पावसाने वेळेवर आणि आवश्यक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे धरण साठ्याबाबत दिलासा मिळाला आहे. तरीही अजूनही पावसाळा सुरूच असल्याने धरणाच्या सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन :
सध्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्यामुळे जलप्रवाह वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी झरे, धबधबे व धरणाजवळील प्रवाहांपासून दूर राहावे, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

धरण पातळी वाढत असल्याने जलसंपदा विभाग व महसूल प्रशासन धरणाच्या विसर्ग प्रक्रियेबाबत आवश्यक नियोजन करत आहेत.

Follow Us On