situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pavana Dam : मावळात संतत धार, पवना धरण  96 टक्के भरले; 800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करणार

Published On:
Pavana Dam

मावळ ऑनलाईन – पुणे जिल्ह्यासह राज्यभर मान्सून ( Pavana Dam) पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागात जोरदार पावसाची नोंद होत आहे. पवना धरण परिसरात संततधार पावसामुळे धरण  96.63 टक्के भरले असून, 800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Rashi Bhavishya 18 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तरपश्चिम दिशेने सरकत आहे. त्याचबरोबर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-सीएपी (North-CAP) व दक्षिण ओडिशा किनाऱ्यावर निर्माण झाले आहे. तसेच ऑफशोअर ट्रफ दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंत पसरला असून त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले( Pavana Dam) आहे.

Metro : भक्ति-शक्ति ते चाकण मेट्रोचा डिपीआर तयार

यामुळे महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम-मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा व सीएपी या राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पुढील 72 तास रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात( Pavana Dam) आले आहे.

मुंबईसाठी पुढील ७२ तासांसाठी ऑरेंज अलर्ट लागू असून, येत्या ४८ तासांत रेड अलर्टही लागू होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुणे शहरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने सर्वांना आवश्यक ती काळजी घेण्याचे तसेच नदीकाठच्या ( Pavana Dam) गावांनी सजग राहण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us On