situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Paranjape Vidya Mandir : अॅड् पु वा परांजपे विद्यामंदिरामध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Published On:
Paranjape Vidya Mandir,

मावळ ऑनलाईन – काल दिनांक १५ अॉगस्ट २०२५ रोजी अॅड् पु वा परांजपे विद्यामंदिरामध्ये ( Paranjape Vidya Mandir) ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय समिती सदस्य अशोक काळोखे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी तुषार भेगडे,चेतन भेगडे,डॉ अशोक दाते श्रीकांत दाभाडे , अनेक माजी विद्यार्थी ,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रगीत ,ध्वजगीत ,राज्यगीतयांचे गायन करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीताच्या तालावर कवायत व योग प्रात्यक्षिकांचे सामुदायिक सादरीकरण केले. तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशस्तिपत्रक( Paranjape Vidya Mandir) व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.

Talegaon Dabhade News : ‘नात्यातील मैत्री’ ने दिली स्वतःकडे बघण्याची नवीन दृष्टी !

तुषार भेगडे ,डॉ अशोक दाते,श्रीकांत दाभाडे संदीप भेगडे,चेतन भेगडे आदि माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. अशोक काळोखे आपले मनोगत व्यक्त करताना ( Paranjape Vidya Mandir) म्हणाले ,शाळांमध्ये भारताचे भविष्य आकार घेत आहे . योग ,आध्यात्म , शिक्षण आणि तत्रज्ञान विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करेल यात शंका नाही. विद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या अभिनव उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व पालकांनी कौतुक केले.

मैदानी खेळ, मेडिटेशन, अध्यात्म यापासून दूर चाललेल्या मुलांना पुन्हा एकदा सुयोग्य जीवन पद्धतीची ओळख करून देणारा हा उपक्रम असल्याचे ( Paranjape Vidya Mandir) सांगितले . विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले आजचा विद्यार्थी आणि पालकवर्ग इंग्रजीआणि सेमी माध्यमाकडे झुकणारा आहे.

Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणारा उद्देश आमच्या शाळेचा मुळ आधार आहे . त्यासाठी शाळेमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच मैदानी खेळ, वैयक्तिक खेळ, कौशल्य विकास कार्यक्रम, योग आणि मेडिटेशन याबरोबरच विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकता ( Paranjape Vidya Mandir) यावे यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यालयांमध्ये चालवले जाते.

यासाठी परिसरातून नागरिकांचा आणि पालकांचा विद्यालयाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुवर्णा काळडोके यांनी केले. आभार पर्यवेक्षिका सौ रेखा भेगडे यांनी मानले.सूत्रसंचालन सौ प्रभा काळे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी ( Paranjape Vidya Mandir) करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.

Follow Us On