situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pahalgam terrorist attack: देशसेवेसाठी टॅक्सी चालकांचे सकारात्मक पाऊल

Published On:
Pahalgam terrorist attack
---Advertisement---

  • काश्मीर येथे पर्यटकांसाठी मोफत टॅक्सी सेवा ; बाबा कांबळे यांची माहिती
  • मोफत टॅक्सी सेवेसाठी संपर्क करण्याचे मोहम्मद शफी, शब्बीर अहमद, यांचे आवाहन

Team MyPuneCity – काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच पर्यटकांच्या मनात भीती राहू नये, तसेच पर्यटकांना मदत व्हावी म्हणून साउथ काश्मीर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिनांक 23 आणि 24-4- 2025 दोन दिवस मोफत टुरिस्ट टॅक्सी सेवा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत काश्मीर येथील टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी यांनी,ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्याशी संपर्क करून या बाबत माहिती दिली आहे, पर्यटकांनी मोफत टॅक्सी सेवा घेण्यासाठी कश्मीर ( Pahalgam terrorist attack)येथील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.

” बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्‍ल्‍याचा निषेध करत देश त्‍यांना योग्य उत्‍तर देईल. मात्र त्‍या ठिकाणी अडकलेल्‍या भारतीय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढणे गरजेचे आहे. त्‍यासाठी ऑटो, टॅक्‍सी, ट्रान्‍सपोर्ट फेडरेशनने सकारात्‍मक पाऊल टाकले आहे. काश्‍मिर येथील टुरिस्‍ट टॅक्‍सीची सेवा पुरविणाऱ्या चालकांनी पुढे येऊन मदत करत ( Pahalgam terrorist attack) आहेत अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली आहे.

दहशतवादी हल्‍ल्‍याची घटना घडल्‍यानंतर ऑल काश्मीर ट्रान्सपोर्टर्स कॉन्फिडरेशन चे चेअरमन मिर शफी मोहम्मद यांच्या अध्यक्षते खाली टुरिस्ट टॅक्सी संघटनांची बैठक घेण्यात आली. यात हा निर्णय घेण्यात आला व बैठकीदरम्यान, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, यांच्याशी फोनवर संपर्क करून चर्चा करण्यात आली. काश्मीर येथील घटना संदर्भात पूर्ण माहिती दिली आहे. काश्मीरमध्ये सध्या शांतता आहे. कुठल्याही प्रकारे पर्यटकांना घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती मोहम्‍मद मिर शफी यांनी दिली. पर्यटकांना योग्य ती मदत टुरिस्‍ट टॅक्‍सी चालकांच्या वतीने केले जात आहे, तसेच दोन दिवस मोफत फ्री टॅक्सी सेवा देऊन पर्यटकांना मदत केली जात आहे, अशी माहिती प्राप्त झाल्याचे, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी ( Pahalgam terrorist attack) सांगितले.

पर्यटकांनी संपर्क करा


मोफत टुरिस्‍ट टॅक्‍सीसाठी पर्यटकांसाठी तीन नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कश्मीर पेहलगाम हल्ल्यानंतर अडकलेल्या प्रवाशांसाठी ही मोफत सेवा घेण्यासाठी वरील नंबरवर संपर्क करावा असे आवाहन ऑल काश्मीर कॉन्फरन्सच चेअरमन मिर मोहम्मद, शफी ,जनरल सेक्रेटरी शब्बीर अहमद, राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे. टुरिस्ट टॅक्सी फ्री सेवेसाठी 9149747498, 9906272854, 9906481480 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

काश्‍मिर पेहलगाम येथे झालेल्‍या दहशतवादी भ्याड हल्‍ल्‍याचा निषेध आहे. मात्र त्‍या ठिकाणी असणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी दोन दिवस मोफस टॅक्‍सी सेवा देण्याचा मानस आहे. काश्‍मिर येथील संघटनांशी चर्चा झाली आहे. त्‍यानुसार आमचे पदाधिकारी त्‍यांना टॅक्‍सी सेवा देण्यासाठी मदत ( Pahalgam terrorist attack) करतील.

– *बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो, टॅक्‍सी, ट्रान्‍सपोर्ट फेडरेशन.

Follow Us On