situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal : पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालकपदी नंदकुमार शेलार यांची बिनविरोध निवड

Published On:

मावळ ऑनलाईन –येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे( Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal ) सहसचिव व नामवंत उद्योजक नंदकुमार शेलार यांची नुकतीच पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात ही बिनविरोध निवड झाली.

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी खुला प्रवर्ग महिला आरक्षण

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजयराव कोलते,अनिलतात्या मेहेर, गणपतराव बालवडकर,प्रदीप वळसे पाटील, वि.ल. पाटील, प्रमिला गायकवाड आदी मान्यवर ( Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal ) उपस्थित होते.यावेळी नव्या कार्यकारी मंडळाच्या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नंदकुमार शेलार यांचा सत्कार करण्यात आला.

MPSC Exam : एमपीएससीच्या विविध परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर 

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना शेलार म्हणाले की, संस्था चालविणे ( Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal ) सोपे नसून विद्यार्थी व पालक यांच्या मधला दुवा म्हणून संस्थाचालकांनी पालकाप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. बदलत्या काळानुसार शिक्षण संस्थांमध्ये बदल घडणे अनिवार्य आहे. मावळभूषण मा.आ. कृष्णरावजी भेगडे यांच्या विचारांशी असलेली बांधिलकी जपत संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणेच्या संचालकपदाला कामाच्या माध्यमातून न्याय देता येईल असेही शेलार यांनी सांगितले.

शेलार यांच्या निवडीबद्दल त्यांचे मावळ तालुक्यात विशेष कौतुक व अभिनंदन ( Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal ) होत आहे.

Follow Us On