situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nutan Engineering College : नूतन कॉलेजमध्ये “एॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर परिसंवादाचे आयोजन

Published On:

मावळ ऑनलाईन – शहरातील एनएमव्हीपीएम संचालित नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील ( Nutan Engineering College) अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग अंतर्गत “एडव्हान्स टेक्नॉलॉजी फॉर इंडस्ट्री 4.0” या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.


Rotary Club of Golden : रोटरी क्लब ऑफ गोल्डनतर्फे मोफत नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिर

आयइइइ स्टुडंट ब्रांच कौन्सेलर सिमा पं. महाळुंगकर यांनी परिसंवादाचे आयोजन केले. यावेळी आयइइइच्या वरिष्ठ सदस्य आणि सिग्नल प्रोसेसिंग चाप्टरच्या चेअर पर्सन डॉ. वर्षा हरपळे, आयइइइचे वरिष्ठ सदस्य सौरभ सोनी, रायसोनी कॉलेजच्या डॉ. गीता अटकर साबळे, सर्वज्ञ पॉलिमर्स चे संचालक गोविंद साबळे यांनी मार्गदर्शन ( Nutan Engineering College) केले.

Rashi Bhavishya 15 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?


संस्थेचे खजिनदार तसेच नूतन अभियांत्रिकी च्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. सागर शिंदे, संयोजक डॉ. संजीवकुमार अंगडी, एनएमव्हीपीएम व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. आयइइइ सदस्य प्रा.धम्मज्योती धवसे व प्रा. कविता जाधव, तांत्रिक सहाय्यक अनिल एक्कल तसेच सुनिल पवळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य ( Nutan Engineering College) केले.

Follow Us On