situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nitin Phakatkar : तळेगाव दाभाडेतील भीषण पाणीटंचाई विरोधात नितीन फाकटकर यांचे सोमवारी ‘लाक्षणिक उपोषण’

Published On:
Nitin Phakatkar

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे शहरातील भीषण पाणीटंचाई, अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात ‘रोखठोक मावळ’चे संपादक नितीन (Nitin Phakatkar) ज्ञानेश्वर फाकटकर यांनी सोमवार, ११ ऑगस्ट रोजी ‘लाक्षणिक उपोषण’ करण्याची घोषणा केली आहे. हे उपोषण मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे.

TP Scheme in Darumbre : दारुंब्रे गावातील टी.पी. योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

फाकटकर यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना (Nitin Phakatkar) निवेदन देत या आंदोलनाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तळेगाव दाभाडे शहरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या भीषण संकटाला सामोरे जात आहेत. अपुरा आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, दिवसाआड मिळणारे पाणी, तसेच वेळेवर न मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

अनेक वेळा निवेदन देऊनही कारवाई नाही

या प्रश्नावर संबंधित पाणीपुरवठा विभाग आणि नगरपरिषद (Nitin Phakatkar) प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी फाकटकर यांची खंत आहे. नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे, असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

उपोषणाचा उद्देश – जनतेचा आवाज पोहोचवणे

“हा लाक्षणिक उपोषणाचा उद्देश म्हणजे केवळ माझा विरोध नोंदवणे नाही, तर संपूर्ण तळेगाव दाभाडे शहरातील त्रस्त जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा (Nitin Phakatkar) आहे,” असे फाकटकर यांनी सांगितले. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी त्यांनी मागणी केली आहे.

Pimpri Chinchwad Crime News 07 August 2025 : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या

तळेगाव दाभाडे शहरात सध्या वाढत्या लोकवस्तीमुळे पाण्याची मागणी वाढलेली असून, त्यामानाने पुरवठा कमी होत चालल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण (Nitin Phakatkar) झाली आहे. दरम्यान, या उपोषणाला स्थानिक नागरिकांचा देखील पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

नगरपरिषदेच्या उत्तराची प्रतीक्षा

या आंदोलनानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासन कोणती भूमिका घेते, पाणीटंचाईवर काही तातडीची उपाययोजना केली जाते का, याकडे संपूर्ण तळेगाववासीयांचे लक्ष (Nitin Phakatkar) लागून राहिले आहे.

Follow Us On