मावळ ऑनलाईन – मावळ येथे 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या ( MP Shrirang Barne) आंदोलनावेळी गोळीबारात शहीद झालेल्या दिवंगत कांताबाई ठाकर, दिवंगत मोरेश्वर साठे , दिवंगत शामराव तुपे हे पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असताना शहीद झाले .त्यांना आज मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी एक्सप्रेस हायवे येथे जिथे गोळीबार झाला तिथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली .
Metro : भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा
यावेळी तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, तालुका संघटक अमित कुंभार ,कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, माजी सरपंच चंद्रकांत दहिभाते ,रामदास काळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, हवालदार गणेश तावरे ,कॉन्स्टेबल गणेश ठाकूर आदी उपस्थित ( MP Shrirang Barne) होते.