situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

MLA Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

Published On:
MLA Sunil Shelke

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील विद्याविहार ( MLA Sunil Shelke) कॉलनीमध्ये काल (दि,१५ ऑगस्ट २०२५ ) ७९ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. सुभेदार विष्णूजी पठाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या निनादात, “भारत माता की जय”च्या घोषणा देत नागरिकांनी या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा केला.

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने विद्याविहार कॉलनीत सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळाही पार पडला. लोकहिताच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या विकास प्रकल्पांसाठी एकूण १ कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना सुशोभित आणि सुसज्ज पायाभूत सुविधा, व्यायामासाठी आधुनिक साधनसामग्री तसेच मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा उपलब्ध होणार ( MLA Sunil Shelke) आहे.

Paranjape Vidya Mandir : अॅड् पु वा परांजपे विद्यामंदिरामध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

या प्रकल्पांतर्गत यशस्वीरीत्या पूर्ण झालेली कामे पुढीलप्रमाणे —
• ओपन स्पेसचे सुशोभीकरण व विकास
• सभागृहाचे बांधकाम
• ओपन स्पेसला चेनलिंक कंपाउंड बसविणे
• पादचारी मार्गाची उभारणी
• डेकोरेटिव्ह लाइट पोलची बसवणूक
• ओपन जिम साहित्याची उभारणी
• लहान मुलांसाठी नवीन खेळणी बसविणे व जुनी खेळणी दुरुस्त करणे

या लोकार्पण सोहळ्यास आणि स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास गणेशभाऊ खांडगे, कृष्णाजी कारके, सुरेश धोत्रे, विजयकुमार सरनाईक, गणेश काकडे, बजरंग जाधव, . शैलजाताई काळोखे, सुदर्शनजी खांडगे, रामभाऊ गवारे, सुरेशभाऊ गायकवाड, सुहास गरुड, संजय चव्हाण, चंद्रकांत दाभाडे आदी मान्यवर उपस्थित ( MLA Sunil Shelke) होते.

Alandi : स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २३१ रक्तदात्यांचा सहभाग

कार्यक्रमात भाषण करताना मान्यवरांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. नागरिकांच्या सहकार्याने आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नांमुळे अशा प्रकारची उपयुक्त व दर्जेदार कामे यशस्वी होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ध्वजारोहण व लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी परस्परांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची ( MLA Sunil Shelke) सांगता केली.

Follow Us On