situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval : पंधरा वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा; जुन्या आठवणींना उजाळा!

Published On:

मावळ ऑनलाईन – पवन मावळ जुन्या आठवणींना उजाळा!भागातील शिवली मावळ ( Maval) येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शिवली भडवली येथे माजी विद्यार्थी शाळेतील २०१० ते २०११ इयत्ता दहावी एकाच वर्गात सोबत शिकलेले विद्यार्थी यांनी १५ वर्षांनंतर एक अविस्मरणीय स्नेहमेळावा साजरा करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Modi@11 : ‘मोदी@11’ प्रदर्शनातील माहितीबाबत लेखी हिशोबाची मागणी; सरदार रवींद्र सिंह यांचे भाजप शहराध्यक्षांना पत्र

शिवली येथील शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी वैशाली बालवडकर, सुनील लोहर,आदेश आडकर, रामदास ठुले या सर्वानी मनोगत व्यक्त करून आठवणी एकमेकांसोबत व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी मिळून शाळेसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून लागेल ती मदत देण्याचे ( Maval) कबूल केले.

Vadgaon Maval : मावळ तालुक्यात १८० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची होणार लागवड

आठवणींना उजाळा देऊन केले मार्गदर्शन

शिक्षकवृंद यांनी १५ वर्षापूर्वीच्या खोल खोल आठवणींना उजाळा देऊन नवीन मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव,वैशिष्ट गटकुळ,ईश्वर ढगे,अतिष थोरात, किसन माजरे,जगदाळे सर सर्वांनी मनोगत मांडले. यावेळी सर्व शिक्षकांनी कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. सर्व शिक्षकांना सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला.

नियोजन अक्षय ठाकर, विकास जगदाळे,अमित घारे,वैशाली बालवडकर,स्वाती आडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पोकळे यांनी ( Maval) केले.

Follow Us On