situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval : राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यात एकविरा विद्या मंदिराची प्राची गणेश भानुसघरे प्रथम

Published On:
Maval

मावळ ऑनलाईन – राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यातून एकूण ६४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून इयत्ता आठवीच्या परीक्षेत मावळ तालुक्यातून एकविरा विद्या मंदिराची प्राची गणेश भानुसघरे ही विद्यार्थीनी तालुक्यात प्रथम आली (Maval) आहे.

Journalist Association : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा

राज्य शासनाच्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस १४११ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. तर इयत्ता आठवीसाठी १६०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. संपूर्ण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले तर खाजगी शिक्षण संस्थामधील ४७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त (Maval) केली आहे.

Shabdhan Kavyamanch : आई वडिलांमुळे मी घडलो!’ – अरुण बोऱ्हाडे

मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये या परीक्षेची तयारी करून घेण्यात आली. परीक्षेच्या अंतिम निकालात सर्वाधिक विद्यार्थी हे तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश मीडियम स्कूलचे १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले तर तळेगावच्याच आदर्श विद्यामंदिर शाळेचे९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. याशिवाय वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलचे ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या विविध शाळांमधील ६ विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

तालुक्यात गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले (Maval) आहे.

Follow Us On