मावळ ऑनलाईन – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ( Maval)मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने सुकाणू समितीसह शहरी व ग्रामीण भागातील कोअर कमिटया घोषित केल्या आहेत. आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या समित्या जाहीर केल्या.
सुकाणू समिती : मावळ तालुका ( Maval)
आमदार सुनिल शंकरराव शेळके – गणेश खांडगे – तळेगाव दाभाडे,गणेश ढोरे – वडगाव मावळ,विठ्ठलराव शिंदे – इंदोरी , ॲड. नामदेवराव दाभाडे – माळवाडी, दिपक हुलावळे – कार्ला,भरत येवले – वाकसई, महादू कालेकर – काले,नामदेव ठुले – मळवंडी ठुले,रामनाथ वारींगे – वारंगवाडी,साहेबराव कारके – उर्से,विलास बडेकर- लोणावळा, प्रविण झेंडे – देहूरोड,प्रकाश हगवणे – देहू,काळूराम मालपोटे- फळणे, नारायण ठाकर – नागाथली,जीवन गायकवाड – खंडाळा, संदीप आंद्रे – नाणे,किशोर सातकर – कान्हे,सुवर्णा राऊत – येळसे.
कोअर कमिटी : तळेगाव दाभाडे ( Maval)
सत्येंद्रराजे दाभाडे,सत्यशीलराजे दाभाडे,सुनिल शंकरराव शेळके आमदार,गणेश खांडगे,सुरेश चौधरी,सुरेश धोत्रे,कृष्णा कारके, चंद्रभान खळदे,अशोक भेगडे, विलास काळोखे,दिलीप खळदे, रामभाऊ गवारे,सुदर्शन खांडगे,गणेश काकडे,बाबूलाल नालबंद,अशोकराव दाभाडे, दौलतराव भेगडे,सुहास गरूड,बाबा मुलाणी,महेंद्र ओसवाल.
कोअर कमिटी :लोणावळा
विलास बडेकर( प्रमुख),नारायण पाळेकर,जीवन गायकवाड,किरण गायकवाड,अरूण जोशी,भरत हरपुडे,गणेश इंगळे,रामभाऊ दुर्गे,मुकेश परमार,नरेश खोंडगे, मनोज लऊळकर,सुरेश मराठे,राजेश मेहता,रवि पोटफोडे,संजय घोणे,दिलीप पवार,सईद शेख.
Thergaon News : थेरगावमध्ये कडकडीत बंद; महामोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
कोअर कमिटी : देहूरोड ( Maval)
प्रविण झेंडे(प्रमुख),धनजंय मोरे,कृष्णा दाभोळे,जालिंदर राऊत,नंदकुमार पिंजण,नंदकुमार काळोखे,तानाजी काळभोर, कांतीशेठ पारेख,बाळासाहेब जाधव,काशिनाथ दाभाडे,किशोर गाथाडे,संजय माळी,शंकर स्वामी, आशिष बन्सल,रेणू रेडडी,चंदा पवार,मुसा शेख,जाफर भाई शेख,विकी जाधव.
कोअर कमिटी : देहू
विवेक काळोखे -( प्रमुख), रामदास काळोखे, रमेश काळोखे,विठ्ठल काळोखे,सुधीर मोरे,बापूसाहेब काळोखे,मच्छिंद्र चव्हाण,जालिंदर हगवणे,बाळासाहेब काळोखे,कैलास काळोखे,गुलाब काळोखे,सतीश काळोखे,प्रकाश हगवणे,सुनिल कडूसकर,राजू खेडेकर,कांतीलाल काळोखे,विकास कंद,शाखिर आत्तार,नितीन जाधव.
कोअर कमिटी : आंदर मावळ
रूपेश घोजगे (विभाग प्रमुख), विठ्ठलराव शिंदे- इंदोरी,काळूराम मालपोटे -फळणे,तुकाराम असवले – टाकवे बुद्रुक,नारायण ठाकर – नागाथली,रोहीदास महाराज धनवे -कल्हाट,काळूराम मराठे – वराळे, गोंविद आंभोरे -आंबळे,बजरंग जाधव – माळवाडी,काळूराम भोईरकर -भोयरे,जालिंदर गाडे – सुदुंबरे,मारूती असवले – टाकवे बुद्रुक,देवा गायकवाड – कांब्रे, नवनाथ पडवळ – नवलाख उंबरे, उत्तम शिंदे -इंगळूण,अनंता पावशे- खांडी,प्रकाश पवार – वहानगाव, हनुमंत पिंगळे -डाहूली,बळीराम मराठे -मिंडेवाडी,प्रशांत जाधव – कशाळ,भरत लष्करी – वडेश्वर.
कोअर कमिटी : नाणे मावळ ( Maval)
साईनाथ गायकवाड -(कांब्रे) विभागप्रमुख,भरत येवले – वाकसई,दिपक हुलावळे -कार्ला,हरिश कोकरे -कुसगाव,लक्ष्मण बालगुडे -पाथरगाव,संदीप आंद्रे- नाणे,बाळासाहेब भानुसघरे -शिलाटणे,संतोष जांभूळकर -जांभूळ,संतोष राऊत -कुसगाव,बबन आंबेकर -देवले, गणपत गोजे-कुणे,तानाजी पडवळ-वेहरगाव,विजय सातकर -कान्हे,विठ्ठल मोहिते-मोहितेवाडी, प्रकाश आगळमे – साते,मारूती कुडले-करंजगाव,रघूनाथ मराठे -भुशी,संजय देवकर – वेहरगाव,काळूराम थोरवे -वाडीवळे,अरूण मातेरे -कुरवंडे,संतोष कोंढरे-उकसाण.
कोअर कमिटी : पवन मावळ ( Maval)
भरत भोते – परंदवडी(विभागप्रमुख पूर्व),लाला गोणते- जवण (विभागप्रमुख पश्चिम),महादू कालेकर – काले,मोहनराव येवले – आढले खूर्द,नामदेव ठुले -मळवंडी ठुले,साहेबराव कारके,शंकर महाराज आडकर – शिवली, काशिनाथ ढोरे – मळवंडी ढोरे,स़दीप साठे – ओवळे,ज्ञानेश्वर बाबूराव गायकवाड – चांदखेड,विष्णू मु-हे – सोमाटणे,रोहीदास घारे – येलघोल,मनोज येवले- पाचाणे, माऊली निंबळे -वारू,संजय मोहोळ – पवनानगर,सुनिल राक्षे – सांगावडे,अरूण गराडे – धामणे,उत्तमराव घोटकुले -आढले बुद्रुक,बाळासाहेब मोहोळ – बौर, मधुकर लोहर – भडवली,सुदाम खैरे- खडकगेंव्हडे,रामदास घारे – महागाव.