situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval Crime News : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

Published On:
Maval Crime News
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला शिरगाव पोलिसांनी अटक (Maval Crime News) केली.

Pimpri Chinchwad Crime News ( Maval) 09 June 2025 : मुलगा आणि पत्नीस मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

त्याच्याकडून ११ हजार ६०० रुपये किमतीचा २३२ ग्रॅम गांजा आणि २७ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (७ जून) रात्री करण्यात आली.

Pimpri: पीसीसीओईआर चा आणखी एक विक्रम एकाच दिवसात ७८ कॉपी राईटची नोंद

अमीर सत्तार बेग (३०, जांबे, मुळशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रितेश कोळी यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Maval Crime News) आहे.

Follow Us On