situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval Crime News : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Published On:
Dehuroad Crime News
---Advertisement---

मावळ ऑनलाइन – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. 29) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास चांदखेड-कासारसाई रोड, मावळ येथे करण्यात आली.

Fire News: लोणावळा येथील तुंगार्ली गावात एका बंगल्यात आग

ओमकार अनिल राऊत (वय 38, रा. नेरे दत्तवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन काचोळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Bajrang Dal Shobhayatra : आंबेगावमध्ये बजरंग दलाची ‘रेकॉर्ड ब्रेक’ शोभायात्रा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदखेड ते कासारसाई रोडवर शिरगाव पोलिसांनी ओमकार राऊत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 25 हजार 100 रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून Maval Crime News) आले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On