situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य

Published On:
Maval
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – मावळ परिसरात ( Maval) गेल्या ८ ते १० दिवसांत वन विभाग वडगाव मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एकूण ९ अजगरांना वेगवेगळ्या भागातून यशस्वीरित्या वाचवून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ( Maval)अनेक साप बिळातून बाहेर पडत आहेत, यात घोणस सापाची पिले देखील आहेत. मावळ तालुक्यातील या दोन्ही प्रमुख वन्यजीव संरक्षण संस्थांनी गेल्या ८ ते १० दिवसांत मानवी वस्तीत आलेल्या ९ अजगरांना आणि इतर सापांना वाचवले आहे. वाचवलेल्या अजगरांमध्ये ९ ते १० फुटांपर्यंतचे अजगर होते, तर काही १.५ फुटांपर्यंतची छोटी पिले होती. एक अजगर रस्ता ओलांडताना दिसला होता, परंतु त्याला बचाव कार्याची (रेस्क्यू) गरज नव्हती कारण तो स्वतःच सुरक्षित ठिकाणी निघून गेला.

PCMC : पंढरपूर वारीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे ७ सदस्यीय प्रशिक्षित पथक, फायर टेंडर, बचाव साहित्यासह २४ तास तत्पर सेवेस सज्ज

मावळच्या काही परिसरात मागील काही दिवसांत १.५ फुटांपासून ( Maval) ते १० फुटांपर्यंतचे अजगर आढळून आले. लोणावळ्याच्या परिसरात एक मोठा अजगर रस्ता ओलांडताना दिसला, तर एका सोसायटीमध्ये अजगराची चार पिले आढळून आली.


या सर्व अजगरांना पकडून वन विभागामार्फत त्यांच्या ( Maval) सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत वन विभाग वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी, तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सचिव सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शत्रुघ्न रासनकर, अनिल आंद्रे, सुनील गायकवाड, संतोष दहिभाते, नागेश कदम, रमेश कुंभार, जिगर सोलंकी, निनाद काकडे, मनोहर ढाकोळ, गणेश कालेकर, आदिनाथ पडवळ यांनी रेस्क्यू ऑपरेशन आणि त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात वन विभागाला सहकार्य केले.

Pavana Dam : पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर; साठा ३५.६३ टक्क्यांवर

याशिवाय, स्थानिक रहिवासी मोहन वरघडे, अभि वरघडे, विशाल वरघडे, अजिंक्य वरघडे, एकनाथ शिंदे, अमोल मोहोळ यांनीही वेळेवर माहिती देऊन या वन्यजीवांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या संस्था आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने राबवलेले ( Maval) हे यशस्वी वन्यजीव बचाव अभियान कौतुकास्पद आहे.

Follow Us On