मावळ ऑनलाईन – माळवाडी गांवच्या आदर्श माता अरुणाबाई गुलाबराव मराठे ( वय 63 ) यांचे दि.१२ रोजी दीर्घ आजाराने निधन (Malwadi) झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली , सुना ,नातवंड ,भाऊ,पुतणे, दीर असा परिवार आहे. तळेगाव माळवाडी दिंडीचे अध्यक्ष गुलाबराव मराठे यांच्या त्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मराठे व शिवाजी मराठे यांच्या त्या मातोश्री (Malwadi) होत.