situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maharashtra Sahitya Parishad : मसाप प्रकाशित करणार पिंपरी चिंचवडच्या वैभव स्थळांचा काव्यसंग्रह

Published On:
Maharashtra Sahitya Parishad
---Advertisement---

काव्यरचना पाठवण्याची अंतिम तारीख १० एप्रिल (Maharashtra Sahitya Parishad)

Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड शहराने गेल्या काही दशकांमध्ये मोठी प्रगती साधली आहे. पाच गावांचे एकत्रीकरण करून स्थापन झालेली ही पालिका आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे मेट्रो शहर बनली आहे. औद्योगिक नगरी, कामगार नगरी आणि सांस्कृतिक वैभव यामुळे शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद (Maharashtra Sahitya Parishad), पिंपरी चिंचवड शाखेने या शहराच्या वैभव स्थळांचे कवितांच्या माध्यमातून गौरव करण्याचा संकल्प केला आहे. शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यावरणीय महत्त्व असलेल्या स्थळांचे वर्णन करणाऱ्या काव्यरचनांचा संग्रह तयार केला जाणार आहे. यासाठी स्थानिक नागरिक, लेखक, कवी आणि रसिकांना आपल्या कविता सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काव्यसंग्रहासाठी सहभागाचे आवाहन

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (Maharashtra Sahitya Parishad) पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे आणि काव्यसंग्रहाचे समन्वयक संभाजी बारणे यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक कवींनी आपली कविता १० एप्रिल २०२५ पर्यंत पाठवावी. कविता पाठवताना कविंनी स्वतःचे नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक शीर्षकाच्या वर उजव्या बाजूला नमूद करावे. कविता ३० ओळींपेक्षा मोठी नसावी.

या विषयांवर रचना स्वीकारल्या जाणार

या काव्यसंग्रहात शहराच्या विविध महत्त्वाच्या स्थळांवर आधारित कविता समाविष्ट केल्या जातील. त्यामध्ये मोरया गोसावी मंदिर, इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्या, राजा भोजाची भोजापुर नगरी, क्रांतिवीर चाफेकर स्मारक, एच. ए. कंपनी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, सँडविक, भक्ती-शक्ती समूह शिल्प, शिवसृष्टी भोसरी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, बर्ड व्हॅली उद्यान, अप्पू घर, बहिणाबाई संग्रहालय, दुर्गा देवी टेकडी, गणेश तलाव आदी स्थळांचा समावेश आहे.

Tushar Hinge : पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करा – तुषार हिंगे

तसेच, शहरातील कुस्तीगीर, नाट्य केंद्रे, क्रीडा-सांस्कृतिक संस्था, उद्योग नगरीची ओळख, साहित्य नगरीची ओळख यांसारख्या विविध विषयांवरील कविता देखील या संग्रहात स्थान मिळवू शकतात. गझल, अभंग, गवळण, पोवाडा यांसारख्या प्रकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

कविता पाठवण्यासाठी संपर्क

कविता पाठवण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद (Maharashtra Sahitya Parishad) पिंपरी चिंचवड शाखेच्या पत्यावर पाठवाव्यात: राजन लाखे, ३, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हनुमान स्वीटसमोर, चिंचवड, पुणे ३३ किंवा समन्वयक संभाजी बारणे यांच्याशी ९८२२३१४८१० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Extension for HSRP installation : जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्याची तीन महिने मुदतवाढ, वाहनमालकांना मोठा दिलासा

या संकलनासाठी निवड समितीने ठरवलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या समृद्ध वारशाचे कवितांच्या माध्यमातून जतन करण्याच्या या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Follow Us On