situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट

Published On:
Lonavala Rain

मावळ ऑनलाईन – गेल्या २४ तासांत लोणावळा शहरात ( Lonavala Rain) तब्बल १४२ मि.मि. पावसाची नोंद झाली असून यावर्षी आत्तापर्यंतचा पाऊस ४३७८ मि.मि. इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी फक्त ७ मि.मि. पावसाची नोंद झाली होती, मात्र आजवरचा एकूण पाऊस ४५०९ मि.मि. इतका झाला होता. गेल्या वर्षभरात लोणावळ्यात एकूण ६०१३ मि.मि. पाऊस झाला होता.

पुणे जिल्ह्यातील विविध भागात देखील मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) मुसळधार पावसाची नोंद झाली.

Eknath Shinde : राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना


पावसाची नोंद (मि.मि.) – ( Lonavala Rain)
लवळे ४६.५, पाषाण ४३.०, चिंचवड ३९.५, शिवाजीनगर ३५.२, तळेगाव ३४.०, हडपसर २०.५, मागरपट्टा २०.५, हवेली १६.५, गिरिवन १०.५, निमगिरी ९.०, डुडुळगाव ८.५, राजगुरूनगर ६.५, बारामती ६.२, दौंड ५.५, तळेगाव ढमढेरे ४.०, दापोडी ४.०, माळीण ३.०.

हवामान विभागाचा इशारा ( Lonavala Rain)
मुंबई, पुणे घाटमाथा व सातारा जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात मध्यम पाऊस व मधूनमधून जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. घाटमाथ्यावर भूस्खलन, रस्ते बंद होणे व नद्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Pavana Dam Alert : पवना धरणातून विसर्ग वाढणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पावसाला कारणीभूत प्रणाली ( Lonavala Rain)

  • उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओडिशातील डीप्रेशन
  • १९°N अक्षांशावर सक्रिय शियर झोन
  • महाराष्ट्र किनाऱ्यापासून उत्तर केरळपर्यंत पसरलेला ऑफशोर ट्रफ
  • मान्सून ट्रफचा दक्षिणेकडे कल
  • गुजरातलगतचा अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन (UAC)

या सर्व हवामान प्रणालींच्या प्रभावाखाली महाराष्ट्रात मान्सून जोरात सक्रिय आहे. मात्र, २० ऑगस्टच्या दुपारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नागरिकांसाठी सूचना

  • कोकण, पुणे, सातारा व नाशिक घाट विभागात पुढील दोन दिवस प्रवास टाळावा.
  • मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगावी.
  • शहरातील खालच्या भागांत पाणी साचण्याचा धोका असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले ( Lonavala Rain) आहे.

Follow Us On