situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Rain : लोणावळ्यात 24 तासांत 94 मिमी पावसाची नोंद; यंदा सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ

Published On:
Lonavala Rain

मावळ  ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर(Lonavala Rain) धरल्याचे चित्र लोणावळ्यात सोमवारी ( दि.14 ) दिसून आले. या दिवशी शहरात 24 तासांत तब्बल 94 मिमी (3.70 इंच) पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच रिपरिप सुरू होती आणि संपूर्ण दिवस आभाळ भरलेले राहिले. सायंकाळनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असली तरी, शहरात फारसा जोरदार पाऊस न झाल्याने नागरिकांना काहीसे दिलासादायक वातावरण अनुभवायला मिळाले.

Rashi Bhavishya 15 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

सद्यस्थितीत लोणावळ्यात यंदा 1 जूनपासून 14 जुलैपर्यंत एकूण  2891 मिमी (113.82 इंच) पावसाची नोंद झाली असून, ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. मागील वर्षी याच कालावधीत 1654  मिमी (65.12 इंच) पाऊस झाला होता. त्यामुळे यावर्षी 1237  मिमी (48.70 इंच) ने अधिक पावसाची नोंद झाली आहे, ही वाढ निसर्गसंपत्ती आणि जलस्त्रोतांच्या (Lonavala Rain) दृष्टिकोनातून अत्यंत सकारात्मक मानली जात आहे.

Alandi:आळंदी ग्रामीण भागामध्ये बिबट निवारण केंद्र टीमची पाहणी:स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन

पावसाचा जोर वाढल्यामुळे परिसरातील डोंगराळ भागात धुके आणि सरी यांचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. मात्र, पर्यटक व स्थानिकांना घाट परिसरात वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील काही दिवसांतही पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Lonavala Rain) आहे.

Follow Us On