situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala News : लोणावळ्यात दोन दिवसांत 220 वाहनांवर कारवाई; तब्बल 1.81 लाखांचा दंड वसुल

Published On:
Lonvala News

मावळ ऑनलाईन – लोणावळा शहर पोलिसांकडून अवैध पार्किंग आणि वाहतुकीस ( Lonavala News)अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील बाजारपेठ परिसरात वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 220 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून, या कारवाईतून 1 लाख 81 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Golden Rotary : तळेगाव दाभाडे गोल्डन रोटरीचा विशेष सन्मान

लोणावळा शहरातील जयचंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक हा भाग नेहमीच( Lonavala News) गर्दीचा असतो. येथील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिकचे रस्ता दुभाजक बसवले होते. मात्र, नागरिकांच्या तक्रारींनंतर हे दुभाजक काढण्यात आले. तरीदेखील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना सुरू आहेत.

वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी सतत जनजागृती केली जात ( Lonavala News)असतानाही, काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून रस्त्याच्या मध्यभागी किंवा चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. अशा वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी मागील दोन दिवसांत कडक अंमलबजावणी केली आहे.

Leela Poonawalla Foundation : लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक राजेश रामघरे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “वाहतूक कोंडी आणि अपघात टाळायचे असतील तर प्रत्येक नागरिकाने शिस्त पाळून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई नियमितपणे सुरूच ( Lonavala News) राहील.”

Follow Us On