situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Crime News : लोणावळ्यात साखळी चोरांचा सुळसुळाट,मंगळवारी रात्री घडल्या चोरीच्या दोन घटना 

Published On:
Lonavala Crime News

मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरामध्ये मंगळवारी (दि.22) रात्री आठ ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ( Lonavala Crime News) दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचे प्रकार समोर आले आहेत.

Car vandalism : धनकवडी परिसरात मध्यरात्री 20 गाड्यांची गुंडाकडून तोडफोड 

पहिल्या घटनेत मंगल चंद्रकांत मराठे यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये ( Lonavala Crime News)फिर्यादी दिली आहे. रेल्वे इन्स्टिट्यूट येथील बराकी चाळीच्या रस्त्याने ते त्यांच्या नातीला घेऊन जात असताना एका सफेद रंगाची दुचाकी गाडी उभी होती. दोन जण अंगावर रेनकोट घालून तेथे होते.

एक जण दुचाकी गाडी पुढे घेऊन गेला व दुसरा गाडीवरून उतरून मंगल मराठे यांच्या मागे येऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले त्याचा त्यांनी प्रतिकार केला असता अर्धे मंगळसूत्र तुटली असून दोन वाट्या व अर्धे तुटलेले मंगळसूत्र घेऊन  ( Lonavala Crime News) चोरटा दुचाकीवरून पळून गेला आहे. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे सुमारे 70 हजार रुपये किमतीचा ऐवज यामध्ये चोरीस गेला आहे.

Bicycle rally : सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद

ही घटना घडल्यानंतर लगेचच पुढील अर्ध्या तासांमध्ये तुंगार्ली चौकात देखील अशाच प्रकारे मंगळसूत्र चोरीचा प्रकार घडला आहे. माधवी अनिल अंभोरे या चौकातून जात असताना ( Lonavala Crime News)दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतली आहे यामध्ये मंगळसूत्र तुटले असून दोन वाट्या व मंगळसूत्राचा अर्धा भाग चोरट्यांनी चोरून नेला आहे. सुमारे एक लाख 26 हजार रुपये किमतीचा हा मुद्द्यामाल चोट्यांनी पळवला आहे. दोन्ही घटनांमध्ये मिळून एक लाख 96 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज या चोरट्यांनी पळवून नेला आहे.

काही दिवसांपूर्वी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरांनी ज्येष्ठ नागरिकांची अंगठी पळवली होती त्या नंतर या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या देखील कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात ( Lonavala Crime News) आहे.

Follow Us On