situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Crime News : कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या तरुणाला लोणावळा पोलिसांकडून सातारा येथून अटक

Published On:
Dehu Road Crime News

मावळ ऑनलाईन – लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Lonavala Crime News) कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत मागील सात महिन्यांपासून फरार असलेल्या एका हाय प्रोफाइल आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांनी दिली.

Indrayani River : प्रदूषण मुक्त इंद्रायणी करण्याचा संकल्प हा शंभर टक्के पूर्ण होईल – मुरलीधर आण्णा मोहोळ

आकाश अजिनाथ साळुंखे (वय 28, रा. हडपसर पुणे) असे अटक ( Lonavala Crime News) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भावेश पटेल (रा. नवी मुंबई) यांनी जानेवारी महिन्यात या फसवणूक प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Vadgaon Maval News : वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार

नोंदणी पूर्वी तलाठी कार्यालयातून सर्वांना नोटिसा गेल्याने पटेल यांच्या ( Lonavala Crime News) निदर्शनास हे प्रकरण आले. त्यानंतर त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याने सदरचे दस्त रद्द करण्याच्या बदल्यात काही कोटी रुपयांची मागणी भावेश पटेल यांच्याकडे केली होती.

तेव्हापासून आकाश हा पोलिसांनी चकवा देत पळत होता. मागील सात महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. 21 ऑगस्ट रोजी तो सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती समजल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे ( Lonavala Crime News) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे, हवालदार सतीश कुदळे, विजय गाले, प्रवीण गेंगजे यांच्या पथकाने सापळा लावत आकाश साळुंखेला सातारा येथून अटक केली आहे.

Follow Us On