situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Accident : पीएमपीएमएल आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published On:
Lonavala Accident

मावळ ऑनलाईन – जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील( Lonavala Accident) गवळीवाडा येथील मिनु गॅरेज चौकात मोटारसायकल आणि पीएमपीएल बसच्या अपघातात मोटार सायकलवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना  आज (सोमवारी) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली आहे.

Annabhau Sathe Award : “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार” डॉ. शेटीया माय – लेकीला जाहीर

अविनाश दत्तात्रय काळे (वय-30, रा. कस्तुरबा झोपडपट्टी, गणेश खिंड, औंध, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय दिगंबर काळे (वय-26, रा. वारजे, पुणे) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, बसचालक प्रमोद शिवाजी पोळ (वय-35, रा. कराड, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Engineer’s suicide : हिंजवडीतील कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश काळे हा तरुण त्याच्या होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-12/एलएल-7533) वरुन जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याहून मुंबईला सकाळी कामाला चालला होता.

यादरम्यान तो लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरातील मिनु गॅरेज चौकातील उतारावर लोणावळ्याहून निगडीला जाणाऱ्या पीएमपीएल बसला (क्रमांक एमएच-14/एचयु -5525) जोरात धडकून बसच्या मागील चाकाखाली गेल्याने(Lonavala Accident) लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश काळे हा तरुण त्याच्या होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-12/एलएल-7533) वरुन जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याहून मुंबईला सकाळी कामाला चालला होता.

यादरम्यान तो लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरातील मिनु गॅरेज चौकातील उतारावर लोणावळ्याहून निगडीला जाणाऱ्या (Lonavala Accident) पीएमपीएल बसला (क्रमांक एमएच-14/एचयु -5525) जोरात धडकून बसच्या मागील चाकाखाली गेल्याने

त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर ( Lonavala Accident ) पोलीस करत आहेत. 

Follow Us On