situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lohagad Bhaje Road : लोहगड रस्ता बनला धोकादायक; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने रुंदीकरणाची मागणी

Published On:

मावळ ऑनलाईन – जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट ( Lohagad Bhaje Road) झालेल्या लोहगड किल्ल्यावर देशी-विदेशी पर्यटक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, लोहगड–भाजे रस्ता अरुंद व खराब झाल्याने पर्यटकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढला असून, घाट विभागात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

नवीन पर्यटकांना घाटाची माहिती नसल्याने त्यांच्या गाड्या मध्येच अडकतात आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. विदेशी पर्यटकांनाही या परिस्थितीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, मावळच्या या ऐतिहासिक राजधानीच्या रस्त्यामुळे परिसराची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

Savitribai Phule Pune University : विद्यापीठात १११ प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी लोहगड विसापूर विकास मंचने केली आहे. पावसाळ्यातही यासंदर्भात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले होते. आता पावसाळा संपल्याने तातडीने प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी कार्यकर्त्यांची ( Lohagad Bhaje Road) भूमिका आहे.

तसेच धोकादायक ठिकाणी रेलिंग बसवावे,घाट विभागात ‘नो पार्किंग झोन’ लागू करावा आणि रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, कार्याध्यक्ष सागर कुंभार, खजिनदार अनिकेत आंबेकर यांच्यासह मंचातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाला केली ( Lohagad Bhaje Road) आहे.

Follow Us On