situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Leopard in Warnagwadi : वारंगवाडी परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Published On:
Leopard in Warnagwadi

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे बिबट्याचा ( Leopard in Warnagwadi) वावर असून वन विभागाने पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून बिबट्याच्या या वावरामुळे नागरिकांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Pune Crime News : पुण्यातून ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे व आशा पाटोदेकर अटकेत

वारंगवाडी येथील संगमेश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याला( Leopard in Warnagwadi) गावातील तरुणांनी पाहिले अधिक शोध घेण्यासाठी दीपेश शिंदे, नितीन बबन वारींगे, विवेक मोरे यांनी व्हेनू हुंडाई गाडी घेऊन गेले. त्यावेळी संगमेश्वर मंदिराच्या जाणाऱ्या रस्त्यावरील तारा ऍग्रो फार्मच्या जुन्या पडिक झालेल्या गोठ्या मधून बिबट्याचे दर्शन झाले. गाडीच्या लाईटमुळे त्यांने पलायन करताना गाडीमधील युवकांनी त्याचे शूटिंग केले.

वडगाव मावळचे धनपाल एम एस हिरेमठ यांना दूरध्वनी करून याबाबत या ( Leopard in Warnagwadi) युवकांनी कळविले आणि शूटिंग केलेला मेसेज व्हाट्सअप वर टाकला. रात्री १२ वाजता वनपाल वडगाव मावळ एम एस हिरेमठ, वनरक्षक नवलाख उंबरे एस के मोरे, वनरक्षक बेबडओहळ वाय एस कोकाटे हे घटनास्थळी दाखल झाले.

impaloli Crime News : पिंपळोली येथे रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरून मारहाण

दरम्यान सोमवारी (दि१६) सोमनाथ शिंदे हे सकाळी सहा वाजता त्यांच्या( Leopard in Warnagwadi) गोठ्यावर म्हशीच्या धारा काढण्यासाठी जात असताना श्री प्रफुल्ल शिंदे यांच्या जुन्या पोल्ट्रीच्या रस्त्यावरून येताना बिबट्याला पाहिले. तसेच सकाळी अकराच्या दरम्यान शेतकरी बबन वारींगे हे आपल्या जनावरांना चारण्यासाठी रानात घेऊन जात असताना दोन-तीन वेळा बिबट्याने डरकाळी फोडून बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला परंतु बैल पळून गेली.आणि बबन वारींगेही पळाले.


या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची पाहणी करून या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले. यावेळी तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना व मार्गदर्शनही सर्व गावातील नागरिकांना देण्यात( Leopard in Warnagwadi) आले.

उद्या गुरुवारी (दि १८) सायंकाळी ६:३० च्या दरम्यान संगमेश्वर मंदिरामध्ये बिबट्याच्या संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

रेस्क्यू टीम बावधन व वन विभाग वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती संदर्भात मार्गदर्शन करता येणार आहे असे वनपाल हिरेमठ यांनी ( Leopard in Warnagwadi) सांगितले.

वारंगवाडी परिसरात वावरणारे दोन बिबटे व एक बछडाही त्यांच्यासोबत आहे असे प्रत्यक्षदर्शनी नितीन बबन वारिंगे यांनी सांगितले.

Follow Us On