situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kalapini Cultural Center:कलापिनी सांस्कृतिक केंद्रात कै.पद्माकर प्रधान स्मृती संगीत स्पर्धा उत्साहात संपन्न…

Published On:

मावळ ऑनलाईन –“कलापिनीचे विविध उपक्रम म्हणजे आबालवृद्धांसाठी पर्वणीच असतात. त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम कलापिनी गेली अनेक वर्ष करत आहे.

कलापिनी सांस्कृतिक केंद्रात कै.पद्माकर प्रधान स्मृती संगीत स्पर्धा जोशात संपन्न झाल्या. यावेळी पारितोषिक वितरण समारंभ तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र झोरे, स्वानंद आगाशे तसेच सुप्रसिद्ध निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक श्री. सुबोध खानोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी कलापिनी संस्थेचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख अशोक बकरे उपस्थित होते.

स्पर्धेचे हे ४९ वे वर्ष होते. मावळ तालुका पातळीवर घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत १५० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.


Eka Aticha Sansar: एका अटीचा संसारचा रौप्य महोत्सवी प्रयोग संपन्न

Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई



लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र झोरे यांनी आपल्या मनोगतात कलापिनीच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. गेली ४८ वर्षे गौरवशाली परंपरा असलेल्या आणि जनमाणसात ज्या संस्थेच नाव आदरपुर्वक घेतले जाते अशा संस्थेत पारितोषिक वितरण समारंभात उपस्थित रहाण्याचे भाग्य मिळाले, असे ते म्हणाले. डॉ.अनंत परांजपे यांनी स्पर्धेच्या निमित्ताने गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून स्पर्धकांसाठी निशा अभ्यंकर, विनायक लिमयें आणि मंगेश राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. असे सांगितले. स्पर्धेचे परिक्षण संपदा गोखले, शशिकांत अटक, श्वेता मराठे व शर्मिला शिंदे यांनी केले. ह्यावेळी त्यांनी स्पर्धकांनी गाणं म्हणताना कोणती काळजी घ्यावी हे समजून सांगितले. जर एखादं गाण जास्त वेळा रिपीट होत असेल तर स्पर्धकानी २-३ गाण्यांची तयारी ठेवावी हे ही सांगितले. स्पर्धकांना उत्तम मागदर्शन केले. तसेच प्रमुख पाहूणे सुबोध खानोलकर यांनी १९९५ पासून त्यांचे तळेगावशी नाते कसे निर्माण झाले हे सांगितले. कोणतीही संस्था जेव्हा जन्म घेते आणि ती बरीच काळ टिकुन रहाते त्यामागे अनंत हातांची नि:स्वार्थ सेवा असते आणि सर्वांनी केलेल्या सेवेच्या जोरावर ही संस्था उभी राहू शकते असे ते म्हणाले. आणि कलापिनीसाठी खूप शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुध्दे यांनी केले.

संस्थेचे आजीव सदस्य कै. नंदकुमार अभ्यंकर आणि कवी कै अरविंद सोवणी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रुपाली पाटणकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज सवाई यांनी केले.

संपूर्ण स्पर्धेसाठी तबला साथ अनिरुद्ध जोशी, मंगेश राजहंस, योगीराज राजहंस यांनी तर संवादिनीची साथ प्रदीप जोशी आणि लक्ष्मीकांत घोंगडे यांनी केली. तसेच काही विशेष मुले स्पर्धांमध्ये भाग घेतात त्या मुलांना साथ करण्यासाठी गेली २० वर्षे जय वकिल शाळेचे वादक श्री. वाळूंज, पुष्पा चित्तलू, मारुती मोहन यांचा देखिल विशेष सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभाला कलापिनीचे विश्वस्त शिरीष जोशी, कार्यकारिणी सदस्य चेतन शहा, डॉ विनया केसकर तसेच कराओके क्लबचे संस्थापक राजीव कुमठेकर उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन रुपाली पाटणकर, सुचेता कुलकर्णी, भाग्यश्री हरहरे, स्वाती इंगळे, दिपाली जोशी, कृष्णा गोरे, रश्मी पांढरे ,ज्योती ढमाले आदींनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीपाद बुरसे, ,रामचंद्र रानडे, किसन शिंदे आणि महिला मंचाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर यांचे होते.
स्पर्धेचे नियोजन स्पर्धाप्रमुख श्री.अशोक बकरे यांनी केले.
पालकांचा आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसाद लाभला होता.

कै.पद्माकर प्रधान स्मृती मराठी सुगम संगीत स्पर्धा २०२५ (वर्ष ४९ वे ).
निकाल पत्र

संपूर्ण स्पर्धैतून निवड झालेलासंगीतकार कै. दादा चांदेकर स्मृती करंडक विजेता प्रतिभाशाली कलाकार
कु. अथर्व ढोरे ८वी (हाय व्हिजन स्कूल, तळेगाव दाभाडे.)

प्रथम :दित्या योगेश पन्हाळे ,इ.दुसरी, सरस्वती विद्यामंदिर, तळेगाव.
द्वितीय : सृष्टी दारकुंडे, इ.पहिली सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव तृतीय : राशी सावते
उत्तेजनार्थ राजवर्धन दाभाडे, इ. पहिली, जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे. व इरा विजय कुलकर्णी, इ.पहिली, बालविकास विद्यालय तळेगाव प्रोत्साहन पर बक्षिसे स्वरूप संतोष जोशी, इ. पहिली सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दा, शार्विल प्रसाद पालकर,२री, बालविकास विद्यालय तळेगाव दा काव्या कानिफनाथ सुपेकर, इ.२री, जि. प. शाळा, वडगाव. पद्मनाभ अक्षय देशपांडे, पहिली जयवकील स्कूल, तळेगाव.

लहान गट तिसरी चौथी
प्रथम : निती श्रीवास्तव, इ.तिसरी व्यंकटेश्वर स्कूल ,नायगाव
द्वितीय: ईश्वरी मनोहर येवले
इ. तिसरी जि.प.शाळा, ब्राह्मणवाडी या. मावळ.
तृतीय : ध्रुवील भटेवरा, इ. चौथी व्यंकटेश्वर स्कूल नायगाव
उत्तेजनार्थ
आयुष बनसुडे ,३री, जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे
आदिती प्रसाद अलादी, चौथी बालविकास विद्यालय तळेगाव
प्रोत्साहन पर बक्षिसे
प्रणम्य देशपांडे, एम्प्राॅस इंटरनॅशनल स्कूल तळेगाव
आकांक्षा पंकज रणदिवे,४क,
सह्याद्री इंग्लिश स्कूल.
मानस सुनील पाटसावणे, ३री,
तळेगाव न.प. शाळा क्रमांक सहा.
राजवीर सत्यदेव नट, ४थी, एस इ सी सेंटर नायगाव तालुका मावळ.

किशोर गट
प्रथम: स्वरा निलेश शिंदे ( ६ वी)
द्वितीय: रेवा कशाळकर एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल
तृतीय:अदिती लांबे जैन इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ: देवश्री मंगेश सांडभोर नवीन समर्थ स्कूल
उत्तेजनार्थ: खुशी लोहार जैन इंग्लिश स्कुल
उत्तेजनार्थ: विवान रूपनवर पोदार इंटरनॅशनल स्कुल
प्रोत्साहन पर: स्वरांजली गायकवाड जय वकील स्कूल
प्रोत्साहन पर: स्वरा चिन्मय कुलकर्णी बालविकास
प्रोत्साहन पर: अन्वय सुमित धोपटे आदर्श विद्या मंदीर
प्रोत्साहन: मयंक प्रसाद बिबीकर जय वकील स्कूल

८वी ते १०वी
प्रथम: ग्रंथाली सिद्धेश मोहोळ हाय व्हिजन स्कूल
द्वितीय: अथर्व ढोरे, प्रगती विद्या मंदिर, इंदोरी
तृतीय: ऋग्वेद किरण अराणके सह्याद्री इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ: गायत्री ढेरंगे नवीन समर्थ
उत्तेजनार्थ: शुभंकर घाणेकर बालविकास
प्रोत्साहनपर: स्वरा योगेश पन्हाळे सरस्वती विद्यामंदिर
प्रोत्साहन पर: पद्मनाभ फाकटकर बालविकास

युवक गट
प्रथम: ओमप्रकाश नन्नावरे
द्वितीय: धनश्री गणेश शिंदे
तृतीय: श्रावणी नितेश कुलकर्णी
उत्तेजनार्थ: तेजस जोशी
प्रोत्साहन पर: गौरी विठ्ठल मुळे

प्रौढ गट वय 31 ते 50
प्रथम अनिकेत श्रीराम जोशी
द्वितीय देवयानी पराग लेले
तृतीय कीर्ती भिडे घाणेकर
उत्तेजनार्थ
अपूर्वा दांडेकर व अमृता झा.
प्रोत्साहन पर
संदीप प्रकाश कांबळे
सीमांतिनी मंद्रूपकर
अभिषेक करमाळकर.

ज्येष्ठ गट – वय ५० चे पुढे .
प्रथम : स्मिता प्रशांत दिवेकर
द्वितीय : प्रशांत देशपांडे
तृतीय : माधुरी मोकाशी
उत्तेजनार्थ –
पुष्पा आगाशे
भालचंद्र पटवर्धन
प्रोत्साहन पर – मनीषा ओगले.

Follow Us On