situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kurali Accident : पुणे-नाशिक हायवेवर अपघातात एकाचा मृत्यू

Updated On:
Maval Accident News
---Advertisement---

Team MyPuneCity – पुणे-नाशिक महामार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि. १९) रात्री दहा वाजताच्या सुमारास कुरुळी (Kurali Accident) येथे घडला.

Pune Crime News 21 March 2025 : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

गौतम निवृत्ती कांबळे (वय २८, रा. चाकण) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुकेश मिलिंद गायकवाड (वय ३५, रा. दापोडी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गौतम यांचे नातेवाईक मनोज मच्छिन्द्र उरके (वय २३, रा. खेड, पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात (Kurali Accident) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Extension for HSRP installation : जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्याची तीन महिने मुदतवाढ, वाहनमालकांना मोठा दिलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज यांचे नातेवाईक गौतम कांबळे आणि त्यांचा मित्र मुकेश गायकवाड हे दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गाने चाकणच्या दिशेने जात होते. कुरुळी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गौतम यांचा मृत्यू झाला. तर मुकेश हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच जखमींना रुग्णालयात दाखल न करता पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On