situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kundamala News : कुंडमाता मंदिराला पुराचा धोका; इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ

Published On:
Kundamala News

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कुंडमळा ( Kundamala News )येथील कुंडमाता मंदिरावर इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या वाढीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी अचानक वाढली आणि मंदिर परिसरात पाणी शिरण्याची शक्यता होती.

Pune Rain : पुण्यात नद्यांचे नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळे सोसायटी आणि रस्त्यांवर पाणी साचले

या परिस्थितीत दर्शनार्थी भाविकांनी मंदिरातील मूर्ती, धार्मिक साहित्य आणि इतर महत्वाच्या वस्तू सुरक्षित स्थळी हलवल्या. यामुळे मोठ्या आर्थिक व धार्मिक नुकसानापासून ( Kundamala News )बचाव झाला.

Talegaon Dabhade: ह भ प अरविंद हांडे पाटील यांचे निधन

स्थानिक प्रशासनाने मंदिर परिसरावर लक्ष ठेवले असून, पावसाच्या पुढील अंदाजानुसार आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना भाविकांच्या जागरूकतेचे आणि एकजुटीचे प्रभावी उदाहरण ठरली ( Kundamala News ) आहे.

Follow Us On