मावळ ऑनलाईन– पुणे जिल्ह्याचे नेते, मावळचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी कै. कृष्णराव धोंडीबा भेगडे यांचे ३० जून रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (५ जुलै) शोकसभेचे आयोजन करण्यात आले ( Krishnarao Bhegde) आहे.
Highway : हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग रुंदीकरणाला गती
कृष्णराव भेगडे यांच्या स्मृती मावळकरांच्या मनात कायमच घर करून राहणाऱ्या आहेत. मावळातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बदलाचे ते साक्षीदार राहिले.
Pimpri : टाटा मोटर्सकडून उपलब्ध करून देण्यात येणार ईव्ही टेक्निशियन कोर्स
त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मावळचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले गेले. कै. कृष्णराव भेगडे यांच्या प्रती व्यक्त होण्यासाठी मावळकरांच्या वतीने शनिवारी सकाळी १० वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंजिनिअरिंग कॅालेज सभागृह ( Krishnarao Bhegde) येथे होणार आहे.