situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kamshet Accident : कामशेत घाटात भीषण अपघात : दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू

Updated On:
Kamshet Accident

मावळ ऑनलाईन – लोणावळ्याकडे जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर कामशेत घाटातील वळणावर झालेल्या भीषण अपघातात (Kamshet Accident) दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पिकअप चालकावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अशी (Kamshet Accident) :

  1. आकाश जयलाल चौधरी (वय 19, रा. शिवणे, वारजे, ता. हवेली, जि. पुणे)
  2. प्रज्वल ज्ञानेश्वर सराफ (वय 23, रा. औंध आयटीआय कॉलेज होस्टेल, मुळगाव हडपसर, पुणे)

MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांचे आमदार शेळके यांच्यावर गंभीर आरोप; शेळके यांनी केली पुराव्यांची मागणी

फिर्यादी ऋषभ विनोद हिवाळे (वय 23, रा. फ्लॅट नं. 104, राठोड श्रुती अपार्टमेंट, केशवनगर, वडगाव मावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2 जुलै 2025 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आकाश व प्रज्वल हे यामाहा आर-15 (एमएच 12 एक्सबी 0038) या दुचाकीवरून लोणावळ्याकडे जात होते. पावसामुळे कामशेत घाटातील वळणावर दुचाकी घसरून डिव्हायडरला आदळली आणि दोघेही रस्त्यावर पडले.

Pimple Saudagar:पिंपळे सौदागर येथे साकारत आहे महाराष्ट्रातील एकमेव वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क

याचवेळी लोणावळ्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा पिकअप (एमएच 14 एलबी 7628) ने दोघांना जोरदार धडक दिली. या पिकअपवरील चालक प्रदीप मुकुंदा पाटील (वय 44, रा. गोकुळनगर, दिघी, पुणे; मूळ रा. पिंपळखुटा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) याने निष्काळजीपणे वाहन चालवत या तरुणांना उडवले. या अपघातात (Kamshet Accident) दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेबाबत भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांअंतर्गत प्रदीप पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेडगे हे करीत आहेत.

Follow Us On