situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Jyotiba Vidyalaya : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त ज्योतिबा विद्यालयात पसायदान पठण

Published On:
Jyotiba Vidyalaya

मावळ ऑनलाईन –मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे (Jyotiba Vidyalaya) माजी अध्यक्ष रविंद्र घारे यांच्या पुढाकाराने बेबडओहळ येथील ज्योतिबा विद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लाडू वाटप करण्यात आले. प्रत्येक शाळा महाविद्यालयात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त पसायदान म्हटले जाणार आहे या पार्श्वभूमीवर हा उपक्रम घेण्यात आला.

तसेच मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुदेश गिरमे, सचिवपदी रामदास वाडेकर व प्रकल्पप्रमुखपदी गणेश विनोदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर सोमाटणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन मु-हे यांचे वाढदिवस निमित्त (Jyotiba Vidyalaya)अभिष्टचिंतन केले.

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे येथे हर घर तिरंगा अभियान

यावेळी मावळ तालुका भाजपाचे सरचिटणीस यदुनाथ चोरघे, माजी ग्रा.स. बबनराव घारे,बबनराव जगताप,सरपंच राकेश घारे, उपसरपंच गोरख घारे,ग्रा.प.सदस्य विकी ढमाले, उत्तमराव घोटकुले, पप्पू चांदेकर,कपिल घारे,पद्‌माकर घारे, महेश कळबंडे,गोपाळ जाधव,सोनू वाघमारे,राजू गोरडे, मुख्यध्यापक क्षीरसागर सर, सोनवणे सर, जाधव सर, बडे सर, काळभोर मॅडम,कुंभार मॅडम, सातकर मॅडम,देशमुख मॅडम,सर्व ग्रामस्थ तसेच सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित (Jyotiba Vidyalaya)होते.

Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

प्रास्ताविकात रविंद्र घारे यांनी उपक्रमाचा हेतू सांगितला. घारे म्हणाले,”या उपक्रमाचा हेतू फक्त धार्मिक नसून सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचा प्रसार हा आहे. मुलांच्या मनात दया, ऐक्य, प्रामाणिकपणा आणि परोपकाराची भावना रुजवणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.अशोक जाधव यांनी सुत्रसंचालन केले. अशोक सोनवणे यांनी आभार (Jyotiba Vidyalaya) मानले.

Follow Us On