मावळ ऑनलाईन – जांभूळवाडी येथे कान्हेकडे जाणाऱ्या (Jambhulwadi)रस्त्यावरील हाईट गेज ही एका अवजड वाहनाच्या धडकेने पडले आहे. ही घटना आज (सोमवारी) दुपारी घडली.
त्यामुळे टाकावे , कान्हेकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. पायामध्ये वापरलेले काँक्रिट हे निकृष्ट दर्जाचे असल्याने एका धडकेत पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी किंवा जखमी झाले नाही. मात्र तुटलेल्या अवजड लोखंडी गेट खालून दुचाकी व कार ची वाहतूक सुरू आहे.
Vadgaon Maval: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश व चावी वाटपाचा भव्य सोहळा पार पडला
Pune:गडसंवर्धन संस्था इतिहास कार्यशाळा पुणे येथे संपन्न
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुढील धोका लक्षात घेऊन त्वरित हे गेट हटवावे अशी मागणी स्थानिक करत आहेत.