situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Indori Suicide : इंदोरी येथील पुलावरून उडी मारून एकाची आत्महत्या

Published On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या (Indori Suicide) केली. ही घटना बुधवारी (18 जून) सायंकाळी घडली.

याबाबत माहिती अशी की बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलाजवळ दुचाकी पार्क केली. त्यानंतर त्याने इंद्रायणी नदीत उडी मारली. व्यक्तीने इंद्रायणी नदीत उडी मारल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी तात्काळ तळेगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य

पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला पाचारण केले. संस्थेच्या सदस्यांनी नदीमध्ये (Indori Suicide) शोधकार्य केले. मात्र मृतदेह मिळून आला नाही.

दरम्यान, मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात (Indori Suicide) अडचणी येत आहेत. पुलाजवळ पार्क केलेल्या दुचाकी बद्दल तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी माहिती घेतली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निदर्शनास आले.

Pavana Dam : पवना धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ; धरण 40 टक्के भरले!

दुचाकी चोरीची तक्रार पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीत उडी मारणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On