situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Indori News : इंदोरी भुईकोट किल्ल्यात फडकला  ६१ फूट उंच भगवा ध्वज!

Published On:
Indori News
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मावळ तालुक्यातील इंदोरी (Indori News) येथील भुईकोट किल्ल्यावर ‘भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान’ या संस्थेच्या ‘दुर्ग तेथे भगवा’ या संकल्पनेतून मावळ तालुक्यातील सर्वात उंच, ६१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि भगवा ध्वज गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण करण्यात आला.

इंदोरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व

इंदोरी भुईकोट किल्ला (Indori News) हा तळेगाव-चाकण मार्गावर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेला आहे. अनेक दुर्गप्रेमींसाठी हा किल्ला आजही अपरिचित आहे. मावळ तालुक्यात अनेक गिरीदुर्ग असले तरी, भुईकोट गडांमध्ये हा एकमेव दुर्ग आहे. झाडाझुडपांनी वेढलेला आणि पडझड झालेल्या या गडाला संवर्धनाची नितांत आवश्यकता होती. गेल्या वर्षीपासून ‘भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान’च्या वतीने किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Lonavala Crime News : वेहरगाव येथे पाणी भरण्यावरून दोन गटांत वाद, परस्परविरोधी तक्रारी दाखल

संवर्धनासोबत भगवा ध्वज उभारणीचा संकल्प

संवर्धनाच्या या उपक्रमांतर्गत प्रतिष्ठानने गडावर भव्य भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला होता. या ऐतिहासिक क्षणी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे वंशज श्रीमंत वृषालीराजे दाभाडे सरकार, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, सत्यशीलराजे दाभाडे सरकार यांच्या हस्ते ध्वज लोकार्पण सोहळा पार पडला.

Mother Teresa Flyover : चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलाच्या रॅम्पची दयनीय अवस्था: सुरक्षा आणि स्वच्छतेचा अभाव

उत्सवाला मान्यवरांची उपस्थिती

या ऐतिहासिक सोहळ्यास इंदोरी गावाचे (Indori News) सरपंच शशिकांत शिंदे, इतिहास अभ्यासक मारुती आबा गोळे, इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे, शिवभक्त विजय तिकोने, सचिन शेडगे, दीपक दाभाडे, दिव्या गांगट, सागर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, शिव व्याख्याते दिगंबर पडवळ यांनी उपस्थितांना ऐतिहासिक भाषणाद्वारे प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले. महाराष्ट्रातील विविध दुर्गसंवर्धन संस्थांचे पदाधिकारीही या सोहळ्यास हजर होते.

इंदोरी किल्ल्याच्या संवर्धनामुळे भविष्यात या गडाला ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

Follow Us On

Also Read