situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Indori bridge: इंदोरी पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख पटविण्यात अखेर पोलिसांना यश

Published On:

मावळ ऑनलाईन – इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख पटविण्यात अखेर तळेगाव एमआयडीसी पोलिसांना यश मिळाले.

पोपट पांडुरंग साळवे (वय ३९, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. निघोजे) असे त्याचे नाव असून, तो एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. आर्थिक अडचणींमुळे त्याने जीवन संपवले, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

दि. १८ जून रोजी पुलावरून एक व्यक्ती इंद्रायणी नदीत उडी मारून गायब झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. मात्र, त्यावेळी नदीत मृतदेह सापडला नव्हता. पुलावर एक मोटारसायकल सापडली होती, मात्र ती मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात अडथळा येत होता.

दरम्यान, बुधवारी (दि. २५ जून) कुंडमळा परिसरात नदीत एक अनोळखी मृतदेह तरंगताना आढळून आला. तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर, पोलीस नाईक कोठावळे व कॉन्स्टेबल दंडगुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल फोनच्या मदतीने तांत्रिक तपास करण्यात आला. या तपासातूनच मृताचे नाव, पत्ता आणि ओळख स्पष्ट झाली. त्यामुळे या आत्महत्येच्या घटनेचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले.

तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Follow Us On