situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

GST : GST परिषदेचा ऐतिहासिक निर्णय; चारऐवजी आता फक्त दोन स्लॅब, दैनंदिन वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरे होणार स्वस्त

Published On:
GST

मावळ ऑनलाईन – केंद्र सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे ( GST)देशातील ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत 5%, 12%, 18% आणि 28% असे चार GST स्लॅब लागू होते, मात्र आता ते कमी करून फक्त 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा ऐतिहासिक बदल GST परिषदेच्या 56व्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनातील वस्तूंवर होणार आहे.

Maza Bappa Gharoghari : लाडक्या गणरायाचे घरी‌ कल्पकतेने‌ सुंदर, वैविध्यपूर्ण आरास केलेले फोटो

यामुळे टूथपेस्ट, शॅम्पू, केसांचे तेल, कपडे, फूटवेअर आणि घरगुती वस्तूंवरचा GST दर 12% वरून 5% इतका कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तू ग्राहकांना ( GST)अधिक स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर एसी, टीव्ही, लहान कार, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर लावला जाणारा 28% कर कमी करून 18% करण्यात आला आहे. परिणामी घरगुती इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करण्याचा खर्च कमी होईल.

Pune: पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवरून 1हजार 382 हरकती व सूचना दाखल

बांधकाम क्षेत्रालाही या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. कारण सिमेंटवरील GST दर 28% वरून थेट 18% करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकामाचा खर्च घटून घरांच्या किंमतीतही( GST) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी महत्वाचा निर्णय म्हणजे जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींवरील GST रद्द करण्यात आला आहे.

त्यामुळे विमा प्रीमियम अधिक किफायतशीर होईल.( GST)बांधकाम क्षेत्रालाही या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. कारण सिमेंटवरील GST दर 28% वरून थेट 18% करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकामाचा खर्च घटून घरांच्या किंमतीतही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी महत्वाचा निर्णय म्हणजे जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींवरील GST रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे विमा प्रीमियम अधिक किफायतशीर होईल.

तथापि, प्रीमियम कपडे आणि फूटवेअर या श्रेणीत येणाऱ्या वस्तूंवरचा GST दर 12% वरून वाढवून 18% करण्यात आला आहे. ₹2,500 पेक्षा जास्त किंमतीच्या कपड्यांवर ( GST)आणि जोत्यांवर ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कपड्यांचे उत्पादक आणि उद्योग संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून, त्यामुळे पारंपरिक उद्योगांना फटका बसू शकतो, अशीही चिंता व्यक्त होत आहे.

एकंदरीत, या बदलांमुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, इलेक्ट्रॉनिक्स, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि घर खरेदी यांचा खर्च कमी होणार आहे. मात्र प्रीमियम वस्तूंवर GST वाढल्याने त्या अधिक महाग होण्याची शक्यता ( GST) आहे.

Follow Us On